Social Activity
इंदापूर येथील अटल घनवन प्रकल्पास शिरढोणकर ग्रामस्थानी भेट दिली.

satara  January 12,2021

  

इंदापूर येथील अटल घनवन प्रकल्पास शिरढोणकर ग्रामस्थानी भेट दिली.कमी क्षेत्रात जास्त झाडे व त्याची देखरेख याबद्दल माहिती घेतली