Social Activity
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी 3 एकरात उभ

satara  November 16,2020

  

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी 3 एकरात उभ्या केलेल्या देवराईस भेट दिली.3 एकरात ग्रामस्थानी 850 झाडे लावली आहेत.या कामाची गौडा साहेब यांनी पाहणी केली व ग्रामस्थांचे कौतुक केले.