Social Activity
दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी हरीत शिरढोण अभियानांतर्गत गावात 1000 रोपांचे वाटप करण्यात आले.

satara  January 04,2021

  

🌳🌳दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी हरीत शिरढोण अभियानांतर्गत गावात 1000 रोपांचे वाटप करण्यात आले. निसर्ग जगला तर माणूस जगणार आहे,त्यामुळे निसर्ग समृद्ध करणेसाठी गावात हरित अभियान राबवण्यात आले🌳🌳