Social Activity
गायरणातील 3 एकर क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी 850 रोपांची लागवड करण्यात आली.

satara  January 06,2021

  

🌳🌳गायरणातील 3 एकर क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी 850 रोपांची लागवड करण्यात आली.आंबा,वड,पिंपळ,चिंच,जांभूळ,आवळा, रिठा, बेहडा अशा वेगवेगळ्या  18 प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात असळू.लावलेली सर्व रोपे ही देशी प्रजातीची असून पर्यावरण पूरक आहेत.🌳🌳